अर्थ : मोठ्याने रडून दुःख व्यक्त करणे.
उदाहरणे :
दुर्योधनाच्या मृत्यूची वार्ता ऐकून गांधारीने विलाप केला
समानार्थी : टाहो फोडणे, धाय मोकलून रडणे, विलाप करणे, विलापणे, शोक करणे
हंबरडा फोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hambradaa phodne samanarthi shabd in Marathi.